ग्रामपंचायत बिद्री-पेठशिवापूर

पदाधिकारी

सौ. सुरेखा सुंदर देऊलकर
सरपंच

☎ +91 866 885 4732

ग्रा. पं. अधिकारी

☎ +91 70575 71943

आम्ही आपल्या गावाचा शाश्वत व समृद्ध विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

न्हाव्याचीवाडी हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड उपविभागातील (तालुक्यातील) एक गाव आहे.

न्हाव्याचीवाडी गावाची एकूण लोकसंख्या ५०३ असून घरांची एकूण संख्या ११६ आहे. गावातील महिलांचे प्रमाण ४७.१% आहे. गावाची साक्षरता ६३.२% असून महिला साक्षरतेचे प्रमाण २३.९% आहे.

सदस्य

अ.क्र.नावपदनामप्रवर्ग
१)सौ. सुरेखा सुंदर देऊळकरसरपंचना.मा.प्र. महिला
२)श्री. राजाराम विष्णू सुतारउपसरपंचना.मा.प्र. पुरुष
३)श्री. सचिन कृष्णा कांबळेसदस्य
४)श्री. नितीन धोंडीराम पेडणेकरसदस्य
५)सौ. स्नेहल महादेव खराडेसदस्य
६)सौ. वैशाली हेमंत पतंगेसदस्य
७)सौ. शशीकला विलास हावळसदस्य

दृष्टिकोन व ध्येय

• गावातील सर्व नागरिकांना उच्च दर्जाच्या भौतिक व प्रशासकीय सेवा प्रदान करणे
• गावाचा शाश्वत विकास घडवून निसर्गसंपन्न, समृद्ध परिसर निर्माण करणे
• समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवून भेदभावमुक्त, सशक्त, सुरक्षित गाव निर्माण करणे

मूलभूत मूल्ये:

  • सर्व नागरिकांना समान हक्क या न्यायाने सेवा प्रदान करणे
  • समाजातील सर्व घटकांचें कल्याण साधने
  • पर्यावरण संवर्धन व संरक्षण
  • सर्वधर्मसमभाव, महिलास्नेही, बालस्नेही ग्राम निर्मिती

कर्मचारी:


1) उर्मिला नारायण वाघमारे ( ग्रामपंचायत अधिकारी)
2)सुरेश केरबा हरणे ( क्लार्क कम शिपाई) , जल सुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी
3) अश्विनी सागर फराकटे ( केंद्र चालक) Assk